Back to feed
A
Anaya Nair Good_Morning · Marathi · Motivation

☘☘☘☘☘☘☘☘☘ ...अंधारासारख्या संकटाला... ...दोष देत बसण्याऐवजी... ...एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले... ...तरच अंधार दूर होईल... ...आपल्या नशीबापेक्षा... ...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा... ...कारण उद्या येणारी वेळ... ...आपल्या नशीबामुळे नाही... ...तर कर्तृत्वामुळे येते... ☘☘☘☘☘☘☘☘☘ 💥💥 शुभ सकाळ 💥💥

108 likes 85 shares
WhatsApp