🍇🍒🍇🍒🍇🍒🍇🍒🍇🍒 *प्रेम हवय तर समर्पण खर्च कराव लागेल,* *विश्वास हवा तर निष्ठा खर्च करावी लागेल,* *सोबत हवी तर वेळ खर्च करावा लागेल*, *कोण म्हणत,* *नाती फुकटात मिळतात?* *फुकटात तर वारा सुध्दा मिळत नाही* *एक श्वास पण तेव्हा मिळतो,* *जेव्हा एक श्वास सोडून जातो* 💐 * 💐 🍒🍇🍒🍇🍒🍇🍒🍇🍒🍇
187 likes
29 shares