S
Sai Gupta
Good_Morning · Marathi · Social_Awareness
✍🏻 *जात्याचा खालचा दगड स्थिर असतो. वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा. मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे, चिंता, काळजी यांचे पीठ होते.* 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
124 likes
85 shares