🌹🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌹 👇�👇�👇�👇�👇�👇�👇�👇�👇� *श्री सिद्धेश्वर देवस्थान* *पंच कमिटी, सोलापूर* आयोजित श्री.ज्ञानयोगाश्रम विजयपूरचे अध्यात्मिक क्षेत्रातील ज्ञानयोगी *श्री सिद्धेश्वर स्वामीजी* यांचे 🎤🎤 *"आध्यात्मिक प्रवचन"* उद्या मंगळवार दि. 8 नोव्हेंबर पासून पूर्ण महिनाभरासाठी आयोजीत केले आहे.तरी सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती......🙏 *दररोज* *सकाळी 6.30 ते 7.30 वा.* *स्थळ* *हरीभाई देवकरण प्रशाला* *पटांगण, सोलापूर.* 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
106 likes
78 shares