Back to feed
S
Shaurya Bagale Good_Morning · Marathi · Family

🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺 *‎जीवनात‬ स्वतः ला आलेल्या अपयशाला कधीच परिस्थितीची कारणे जोडु नका* *कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभुत नसते कधी-कधी दिव्यातही तेल कमी असते* *चांगले कुटुंब आणि जीवाला जीव* *देणारे* *मित्र भेटणे म्हणजे* *दुसर काही नसून* *जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे* ... 💫 *🌹🌹॥शुभ सकाळ ॥🌹🌹*

18 likes 50 shares
WhatsApp