M
Manav Kumar
Good_Morning · Marathi · Motivation
☘☘☘☘☘☘☘☘☘ *...अंधारासारख्या संकटाला...* *...दोष देत बसण्याऐवजी...* *...एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले...* *...तरच अंधार दूर होईल...* *...आपल्या नशीबापेक्षा...* *...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...* *...कारण उद्या येणारी वेळ...* *...आपल्या नशीबामुळे नाही...* *...तर कर्तृत्वामुळे येते...* 💥💥 *शुभ सकाळ* 💥💥 ☘☘☘☘☘☘🤴🤴
10 likes
41 shares