❤💛💛💛❤💛💛💛❤ 🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹 गाणाऱ्या पक्षाला विचार, झुळझुळणाऱ्या वाऱ्याला विचार, झगमगत्या ताऱ्याला विचार, उसळत्या दर्याला विचार, सारे तुला तेच सांगतील, मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो… I love you...😘😘 🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹 ❤💛💛💛❤💛💛💛❤
0 likes
0 shares