Back to feed
M
Meera Malhotra Good_Morning · Marathi · Family

💐💐🌷🌹🙏🏻🙏🏻🌹💐💐 🌿*जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो. त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच. सहवासात राहणे योग्य..!! 🌿 ** स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एकस्वप्न असते, पण.... एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते । 💐💐 good morning 💐💐

195 likes 51 shares
WhatsApp