Back to feed
I
Ira Deshmukh Good_Morning · Marathi · Motivation

🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀 🌹 कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही.. आणि यशस्वी होणारे लोकं "कारणं" सांगत नाही...!!! 🌹जिंकायची मजा तेव्हाच आहे. जेव्हा अनेकजण तुमच्या "पराभवा" ची आतुरतेने वाट पाहत असतात !! 💐शुभ सकाळ 💐 🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀

182 likes 60 shares
WhatsApp