🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀 ओढ"म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय समजत नाही. 🎍🎍🐾🐾🎍🎍🐾🐾🎍🎍 "विरह"म्हणजे काय ते प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही. 🌿🌿🌱🌱🌿🌿🌱🌱🌿🌿 "प्रेम"म्हणजे काय ते ... ... स्वत: केल्याशिवाय समजत नाही 🍄🍄🌾🌾🍄🍄🌾🌾🍄🍄 "पराजय"म्हणजे काय ते शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही .. 🌼🌼🌻🌻🌼🌼🌻🌻🌼🌼 "दु:ख"म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही. 🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸 “सुख"म्हणजे काय ते स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही ------ 🍃🍃🍂🍂🍃🍃🍂🍂🍃🍃 🌘🌘¶🌒🌒
180 likes
28 shares