P
Prisha Das
Good_Morning · Marathi · Social_Awareness
.....✍ माणसाचां जन्म हा प्रत्येक घराघरांत होतो... परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते... व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते...!!! 💐 *शुभ सकाळ* 💐
27 likes
5 shares