💖🎆🎆🎆💖🎆🎆🎆💖 तो चंद्र नकोय गं मला, फक्त तुझी शीतल सावली दे.. हे जग नकोय गं मला, फक्त तुझ्यातलं माझं जग दे.. स्वप्नं माझी खूप नाहीत गं मोठी, पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे.. नदीला या काठ दे.. वाटेला माझ्या वाट दे.. अडकलाय गं तुझ्यात जीव माझा, आता फक्त आयुष्यभराची साथ दे… 〰〰〰〰〰〰〰 💖Love you dear💖💖 〰〰〰〰〰〰〰 💖🎆🎆🎆💖🎆🎆🎆💖
0 likes
0 shares