☘☘☘☘☘☘☘☘☘ आज सोमवार दि . ५ / ९ / २०१६ रोजी श्री गणेशाचे आगमन होत आहे . सुखकर्ता आणि दुःखहर्ता अशी ओळख असलेला गणराय आपल्या आयुष्यात अशी सुखाची बरसात करो आणि दुःखाचा नाश करो अशी बाप्पाच्या चरणी माझी मनोभावे प्रार्थना करतो. तसेच आज दूग्ध शर्करा योग म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन म्हणजे, शिक्षक दिन आहे. तरी तमाम शिक्षक बंधू आणि भगिनी यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐💐
0 likes
0 shares