Back to feed
M
Manav Patel Good_Morning · Marathi · Heartbreak

✍ *कुणीतरी फुलाला विचारले,* *"झाडावरून तोडले तेव्हा* *तुला वेदना झाल्या नाहीत का रे?"* *फुलाने उत्तर दिले,* *"तोडणारा इतका आनंदात होता की,* *मी माझ्या वेदनाच विसरून गेलो."* 🌸🍁🌞 *💐💐💐 शुभ सकाळ*🌞🍁💐💐💐

188 likes 5 shares
WhatsApp