K
Kiara Joshi
Good_Morning · Marathi · Motivation
☘🌸🍃💐🌺💐🍃🌸☘ *"सुर्य" हा बुडताना दिसतो,* *पण तो कधीच बुडत नाही...!!* *त्याप्रमाणे* *"उमेद, विश्वास व कष्ट* *हे ज्याच्या जवळ आहे.* *तो कधीच अपयशी होऊ शकत* *नाही"....!!!* *धाडसी माणुस भीत नाही* *आणि* *भिणारा माणूस धाडस करत नाही..* *जगात धाडस केल्याशिवाय* *कोणालाच "यश" मिळत नाही.* *‼🌸good morning ‼🌸*
160 likes
26 shares