Back to feed
K
Kavya Malhotra Good_Morning · Marathi · Family

🌺🌹🌷💐🌸🌼💐🌷🌺 *परिवारा पेक्षा श्रेष्ठ पैसा नाही.* *वडीलां पेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही.* *आई पेक्षा श्रेष्ठ जग नाही.* *भावा पेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही.* *बहिणी पेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही.* *मित्रां शिवाय आयुष्य नाही.* *म्हणून परिवारा शिवाय "जीवन" नाही.* *••●‼शुभ सकाळ‼●••* *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🌻🥀🌼🌸💐🌷🌹🌺

174 likes 56 shares
WhatsApp