J
Jiya Malhotra
Good_Morning · Marathi · Heartbreak
☘🍀🌺🌸🌻🌲🌳🌴🌿 👌फांदीवरून तुटलेले फुल पुन्हा🌹 लागू शकत नाही🎋 🌱पण🍀 🌱फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुल 🌹उमळू शकते. अशाच प्रकारे जीवनात👫 घालवलेले दिवस पुन्हा आणू शकत नाही 👫 पण 👫 जिद्द आणि विश्वास असेल तर येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सुंदर बनवू शकतो..😊😃 🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁 🌹 good morning🌹🌹
111 likes
29 shares