A
Aadhya Kulkarni
Motivation · Marathi · Motivation
☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘✍🏻 *कोणतही स्वप्न नवसाने पुर्ण होत नसतं . त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो.* *कोणत्याही क्षेत्रात जा , उद्याचा भविष्यकाळ वर्तमानातील मेहनत व त्यागातूनच घडत असतो.* ☘✍🏻Good Evening✍🏻☘
30 likes
77 shares