S
Saanvi Mehta
Motivation · Marathi · Motivation
लोक माझे चाहते असतील किंवा नसतील, परंतु मला अचानक कोठे पाहिल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य पसरतं, ते मला विलक्षण आनंद देऊन जात आणि हेच मी माझ यश मानतो.... शुभ राञी🚩🚩
134 likes
19 shares