S
Sai Singh
Motivation · Marathi · Motivation
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी, चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी, झोपुन जा गोड स्वप्नामध्ये, सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी.
116 likes
87 shares