Back to feed
I
Ira Mehta Motivation · Marathi · Motivation

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी, 
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी, 
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये, 
सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी.,

69 likes 73 shares
WhatsApp