T
Tara Pawar
Good_Night · Marathi · Social_Awareness
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 खुपच सुरेख.... *" ब्लड बँक "* हि एकच अशी जागा आहे.. जिथे कोणी हे विचारत नाही की, रक्त हिंदूच आहे, का मुसलमानाच, का ख्रिश्चनाच, का सिखाच किंवा अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, खुला वर्ग कुठल्या Category च आहे. तिथेच *मानवता* आणि *माणुसकी* पाहायला मिळते. *जात नाही...! 🌹🌹 शुभ रात्री 🌹🌹🌹🌹🌹🌹
158 likes
8 shares