J
Jiya Mehta
Good_Night · Marathi · Social_Awareness
तुटलेली फुले ,"सुगंध" देऊन जातात....🌹 गेलेले क्षण , "आठवण" देऊन जातात....💧💧💧 प्रत्येकांचे "अंदाज" वेग-वेगळे असतात..... म्हणुन काही माणसं "क्षणंभर", तर काही "आयुष्यभर" लक्ष्यात राहतात....!!! 🌹🌹 शुभ रात्री🌹🌹
83 likes
21 shares