A
Ayaan Yadav
Good_Night · Marathi · Social_Awareness
*_जिव्हाळा हा घरचा कळस आहे._* *_माणुसकी ही घरातील तिजोरी आहे._* *_गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे._* *_शांतता ही घरातील लक्ष्मी आहे._* *_पैसा हा घरचा पाहुणा आहे._* *_व्यवस्था ही घराची शोभा आहे._* *_समाधान हेच घरचे सुख आहे._* 💐 *शुभ रात्री* 💐
4 likes
64 shares