Back to feed
A
Anika Mishra Love · Marathi · Romantic

*_-----------------------------------------_* बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता. चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन. चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, "अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?"

0 likes 0 shares
WhatsApp