V
Vihaan Reddy
Good_Morning · Marathi · Heartbreak
✍ *कुणीतरी फुलाला विचारले,* *"झाडावरून तोडले तेव्हा* *तुला वेदना झाल्या नाहीत का रे?"* *फुलाने उत्तर दिले,* *"तोडणारा इतका आनंदात होता की,* *मी माझ्या वेदनाच विसरून गेलो." 🌸🍁🌞 *शुभ सकाळ 🌞🍁
175 likes
70 shares