.💎💎💎💎💎💎💎💎 एकदा एकांतात असताना मी आईला विचारले,🚴♀🚴 आई ! प्रेम आणी "मिञ" यामधे काय फरक आहे?🚴♀🚴 आई हसुन म्हणाली 🚴♀🚴 "बाळा...! प्रेम म्हणजे सोनं 💍💍💍व मिञ म्हणजे हिरा💎💎💎असतो,🚴♀🚴🚴♀ सोनं 💍💍💍💍💍मोडून पुन्हा घडवता येते रे .....🚴♀🚴 परंतु, हिरा 💎💎💎💎💎 तुटल्यानंतर पुन्हा बनवता येत नाही.🚴👌🏻🚴🚴♀ खास माझ्या मित्रांसाठी
0 likes
0 shares