Back to feed
N
Navya Singh Love · Marathi · Romantic

✍🏻 *"नशिबाने मिळालेली* *गोड माणसं* *क्षणिक झालेल्या त्रासाने* *तोडून टाकू नये,*" *कारण काय सांगावं* *उद्या सगळं असेल पण* *सोबतीला कुणी हक्काने* *भांडणारं, रुसणारं आणि* *छोट्याशा समजुतीने लगेच* *खुदकनं हसणारं गोड प्रेम* *आयुष्यात नसेल.* *ते वाळवंट अनुभवण्या पेक्षा* *आत्ताच बागेची काळजी घेण* *चांगलं आहे....,!!* 💐💐 💐💐

0 likes 0 shares
WhatsApp