Back to feed
D
Dhruv Gupta Love · Marathi · Romantic

❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ 💕🌺💞🌺🌺💕🌺💞 प्रेम कस असत ते मला बघायचंय भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय..♥ ♥♥ श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय ..♥♥♥ 💕🌺💞🌺🌺💕🌺💞 ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤

0 likes 0 shares
WhatsApp