Back to feed
V
Vihaan Patel Good_Morning · Marathi · Shivaji_Pride

☘✍☘✍☘✍☘✍☘ *जीवनात जे काही कराल*, *ते पूर्ण समर्पण करून करा* *भक्ति असावी हनुमंतासारखी* *प्रतिक्षा असावी शबरी सारखी,* *प्रेम असावं मिराबाई सारखं,* *शिष्य असावं अर्जुनासारखं,* *आणि मित्र असावं तर"* *प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णासारखं* ☘✍ *शुभ सकाळ* ✍🍀

88 likes 28 shares
WhatsApp