Back to feed
N
Nikhil Mishra Good_Morning · Marathi · Social_Awareness

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *नातं असावं चंद्रासारखं आकाशात पसरलेलं*... *जगात एक असूनसुध्दा गावोगांव पोहचलेलं,* *नातं असावं नदीसारखं चांदीप्रमाणे चमकणारं...* *सुखं-दु:खाच्या वाटेवरुनी खळखळत वाहणारं,* *नात असावं दिव्यासारखं कधीही न अंधारणारं...* *डोळ्याच्या पापण्या बंद करताच काळजात सामवणार..* 🌷 *शुभ सकाळ* 🌷 🍁 *आपला दिवस आनंदानं जावो* 🍁

132 likes 55 shares
WhatsApp