Back to feed
I
Ira Gupta Love · Marathi · Romantic

♥♥♥ एका मुलीने ने देवाला विचारलं...... प्रेम काय असत ?.......... बागेतून एक फुल घेवून ये...ती मुलगी फूल आणायला गेली , तिला एक फूल आवडल , पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत , ती पुढे चालली गेली , पण तिला चांगल फूल नाही मिळाल जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली , तेव्हा ते फूल तिथे नव्हत , तिला खूप पश्चाताप झाला....... तिने देवाला येऊन सांगितलं , तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम " जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .... तेव्हा त्याची कदर नाही करत , पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय असत ..!! ♥♥♥...

0 likes 0 shares
WhatsApp