S
Sai Rao
Good_Morning · Marathi · Family
✍🏻 ☀एकदा रावणाला सेवकाने सांगितले की तुमचा भाऊ बिभिषण दारात रांगोळीवर "राम"हे नाव काढतो. हे ऐकून रावण रागावुन त्याला कैद करुन आणायला सांगतो.. ✨तेव्हा बिभिषण सभेमध्ये रावणास म्हणतो की मी दादा आणि वहीनींचे नांव काढतो. रा म्हणजे रावण आणि म म्हणजे मंदोदरी हे ऐकून रावणाला आनंद होतो. ✨✨✨ तात्पर्यः परमार्थातही चातुर्य असावे. 🔆🔅 शुभ सकाळ 🔅🔆
190 likes
65 shares