Back to feed
T
Tara Das Good_Morning · Marathi · Family

✒ *माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!!* *लग्न झाल्यावर आईवडिलाना विसरतो..!!* *मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!!* *श्रिमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो..!!* *आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन* *विसरलेल्याना आठवतो....!!* *🌻शुभ सकाळ🌻*

159 likes 18 shares
WhatsApp