I
Ira Deshmukh
Good_Morning · Marathi · Family
💐🌷 🐾🍁 🍁🐾 🌷💐 💐👏🏻वडील देव आहेत. 🌹🌹आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.💐💐जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,💐💐परंतु एक आई वडीलच असे आहेत की,जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.👏🏻👏🏻👈🌹🌹🌹🌹 ⚡🎀 💐 शुभ सकाळ
201 likes
63 shares