S
Sai Iyer
Good_Morning · Marathi · Motivation
✍🏻 यशस्वी होण्याचा मार्ग स्वतः शोधायचा असतो. पण स्वतःला पूर्ण पारखून, ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे. या गोष्टीचा बोध होने म्हणजेच यशाकडे वाटचाल सुरू होने. ☘ *शुभ सकाळ* ☘
171 likes
54 shares