Back to feed
N
Nisha Sharma Good_Morning · Marathi · Attitude

✍🏻 आयुष्यात आपली भूमिका असावी तर बुद्धिबळातल्या *वजीरा* सारखी, कारण पूर्ण खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि *दहशत* ही *वजीराचीच* असते, राजाची नाही..😎 ☘ *शुभ सकाळ* ☘

215 likes 40 shares
WhatsApp