A
Atharv Reddy
Good_Morning · Marathi · Attitude
कुणाच्या नशिबाला हसू नये.. नशिब कुणी विकत घेत नाही, वेळेचे नेहमी भान ठेवावे.. वाईट वेळ सांगून येत नाही..! बुद्धी कितीही तल्लख असली तरी नशिबाशिवाय जिंकता येत नाही, बिरबल बुद्धीवान होता तरीही तो राजा होऊ शकला नाही..! 🌺🌺शुभ सकाळ 🌺🌺
203 likes
82 shares