V
Vivaan Das
Good_Morning · Marathi · Attitude
सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच…!!! शुभ सकाळ🌹💐
214 likes
28 shares