J
Jiya Das
Good_Morning · Marathi · Family
😍😍💐💐🌻🌻☘☘🌸🌸 *जन्माला आलो म्हणून आयुष्य* *रेटायचं.....* *की* *एकच जन्म आहे म्हणून* *आयुष्य जगायचं.* *आयुष्य हे सुंदर असतं* *हे ज्याच त्याने ठरवायचं ....* *आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे.* *टेस्ट केलं तरी वितळतं,* *वेस्ट केलं तरी वितळतं !!* *म्हणुन आयुष्य टेस्ट करायला* *शिका, वेस्ट तर ते तसंही होतच* *आहे....!* --------------------------------------------------- 💐🌸 *शुभ सकाळ* 🌺🌹
236 likes
38 shares