💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कणभर तिळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला.... मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 परक्याना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात, 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात, 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊 किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 संक्रातिच्यां" गोड गोड शुभेच्छा ⛄⛄⛄⛄⛄⛄⛄⛄⛄⛄ 🙏तीळ गुळ घ्या गोड गोड बोला 🙏
102 likes
65 shares