Back to feed
A
Asha Yadav Love · Marathi · Romantic

❤❤💝💝💝💝💝💝❤❤ "तुझ्या साठी काय पण मी हे तुला म्हणार नाही, प्रेमात मोठं मोठ्या गपा मी मारणार नाही, फक्त एक सांगू इच्छितो,तुझ्या साठी मी एक तुझा गुड Friend,जो सतत तुला आधार देणारा असेल अन लग्ना नंतर तुझी care करणारा,सतत तुझ्या सोबत राहणारा Husband असेल,बाकी काय नाही पण साथ मात्र आयुष्यभर देणारा हा वेडा तुझा प्रियकर असेल,साधं सिम्पल प्रेम करणारा पण मनापासून "प्रेम" करणारा." ❤❤💝💝💝💝💝💝❤❤

33 likes 72 shares
WhatsApp