V
Vihaan Das
Good_Morning · Marathi · Social_Awareness
☝☝☝ दुसऱ्यांसाठी *डोळ्यात पाणी* 😭आलं की समजावं ..... आपल्यात अजुन *माणुसकी* 😇 शिल्लक आहे..... 😊 एक माणुस *वीस~पंचवीस* लोकांना, दोन 🙌 हाताने *मारू* शकत नाही..👊 पण तोच माणुस *दोन हात जोडून* 🙏, लाखो लोकांच्या 💗 *ह्रदयावर* 👑 *राज्य* करु शकतो.. 💞 *आपलाच... 🙋🏻♂* *🙏💐 शुभ सकाळ 💐🙏*
243 likes
32 shares