rani स्पर्श तुझ्या प्रेमाचा ती : hii पिल्या. तो : hii, बोल पिल्लू. ती : एक विचारू ?. तो : एक कशाला दोन विचार ? ती :पिल्लू , काय तु माझ्यासाठी तुझ्या घरच्यांना सोडू शकतोस का ? तो : असे का विचारतेस जान ? ती : नाही मला ऐकायचयं, सांग तु तुझ्या घरच्यांना सोडुन माझ्या सोबत राहू शकतोस काय ?. तो : ... ......... ती : बोल ना ?. तो : यार ते माझे आई वडील माझी फॅमीली आहेत आणी मी खुप प्रेम करतो त्यांच्यावर .. ती : माझ्यावर नाही करत ? तो : तुझ्यावर पण करतो पिल्लू. ती : मला सांग तु माझ्यासाठी त्यांना सोडु शकतोस? तो : .................. ( गप्प ) ती : बोल ? तो : नाही. ती : I love you माझा पिल्लू , मला हेच ऐकायचे होते तुझ्याकडून.... . तो : मला समजले नाही काही ? ती : अले .. बाबु तु माझ्यासाठी त्यांना नाही सोडु शकत कारण तु त्यांच्यावर खुप प्रेम करतो, याचा अर्थ तु दुसर्या कोणासाठी मलापण नाही सोडु शकत. कारण माझ्यावर प्रेम करतोस. आणी तसेही आईबाबा सर्वांसाठीच महत्वाचे आहेत ना ?. तो : हो आई बाबा माझी फॅमीली आणी तु माझ्यासाठी महत्वाचे आहात । ती : चल आता senti नको होऊ ,Luvu पिल्लू. तो : Luv u so much बच्चा.:*: * ( प्रेम कितीही खरे असेल तरी ते आपल्या आई बाबां हून मोठे नसते, स्वताला भाग्यवान समजा... आणि आपल्या स्वार्थसाठी आपल्या आई वडिलांना कधी कधीच दुखवू नका...No love is bigger than parents luv ) प्रेम करत आहात ना मग शेअर करा ना तुमच्या त्याला/तीला पण समजूद्यात प्रेम असे पण असतं.... (bt i wl nvr miss my swt love)
0 likes
0 shares