Back to feed
I
Ira Pawar Love · Marathi · Romantic

*****..sweet love..***** सुदिप : हाय ( रिप्लाय येत नाही ) सुदिप : ( पुन्हा ) हेल्लो रागिनी-: हाय सुदिप : बिझी आहेस का …. ?? रागिनी- : नाही सुदिप : बोल मग ( जरा वेळ वाट बघतो रिप्लायच येत नाही, थोडे चिडूनच ) अग बिझी नाहीस बोलना मग रागिनी- : ( काही वेळाने ) नेट स्लो आहे चिडू नकोस सुदिप : ( गमतीने ) बापरे …. आता शोभतेस माझी बायको रागिनी- : हो मीपण आता असेच तुझ्या सारखे चिडून बोलायचे ठरवेले सुदिप : मग तर आता आमचे काही खरे नाही रागिनी- : आमचे काय इतके चालणार मी तर आहे भोळी अडाणी सखू सुदिप : माझा स्वभाव जरा चीडका तुला आवडतो काय ग रागिनी- : तू मला खूप आवडतो रे सुदिप : पण मग मी असा रागवतो चिडतो तू का ग इतके सहन करतेस मला रागिनी-: काटा टोचतो तरी गुलाब का त्याला कधी बाजूला करत नाही.. सुदिप : मला मार्मिक असे नाही ग बोलता येत रागिनी-: अगदी सध्या भाषेत सांगते बघ नदीचे प्रेम असते सागरावर सागरचे पाणी खारे नदीचे पाणी गोड तरी हि ती त्याच्या खाऱ्या पाण्याला सहन करतेच ना.. सुदिप : पण याचा इथे ग काय समंध माझ्या या रागीट स्वभावा मुळे तू मला सोडून तर नाहीना देणार तु मला विसरशील तो माझ्या आयुष्यातील दु:खाचा दिवस असेल पण मि तुला विसरेन हा माझ्या जिवनातील शेवटचा दिवस असेल.. रागिनी- : कुणाला कधी आवडतो का असा स्वभाव , हे बघ तू अविचारी नाहीस हे मला कळले आहे मला माहित आहे तू रागावर ताबा मिळवशील हि मला पूर्ण खात्री आहे आणि स्पष्टच सांगायचेच झाले तर माझे तुझ्यावर मना पासून प्रेमआहे तुझ्या चांगल्या आणि वाईट गुनान सह मी तुझा स्वीकार केला आहे.. सुदिप : आय लव यु शोना खूप खुप.. रागिनी-: लव यु टू पिल्ला तुझ्याही पेक्षा खूप खूप...............

0 likes 0 shares
WhatsApp