(¯`v´¯) .`•.¸.•´ ¸.•´.•´¨) ¸.•¨) (¸.•´(¸.•´ (¸.•¨¯`* ?~~ कधी तरी एकतर्फे प्रेम करुन बघा….! . … नाही केले काही आपल्या साठी तिने ………. तरी तिच्यासाठी काही तरी करुन बघा…! . तिच्या साठी आपले जीवन काही नाही…… … पण तिच्या साठी जगुन बघा…! . ..आपल्या शब्दाला किंमत नाही…… पण तिच्या शब्दाला किंमत द्यायला शिका…..! . आपले अश्रु म्हणजे पानी …….. पण तिच्या अश्रुना मोती म्हणायला शिका….! . एक तर्फे का होई ना पण जिवापाड प्रेम करून बघा ….! (¯`v´¯) .`•.¸.•´ ¸.•´.•´¨) ¸.•¨) (¸.•´(¸.•´ (¸.•¨¯`* ?~~
0 likes
0 shares