vishal che लग्न जमले...! . मुलगी खूपच सुंदर होती... . . दोघेजण दिवस-रात्र whatsapp वर गप्पा मारत असत...... . . मग त्यांचे लग्न झाले. आणि शेवटी तो मंगलमय दिवस आला..... . . vishal तीचा हात उचलून म्हणाला," तू खरंच खूप सुंदर आहेस.... बोल तुला काय गिफ्ट देऊ.?" . . मुलगी लाजत लाजत म्हणाली. "पुलच्या आथवड्यात दम्मू ततमीर ला दाउया." . . तात्पर्य :- किमान एकदा तरी फोन वर बोलायला हवे होते. . . बघा Can"t talk, WhatsApp only चा तोटा. "दा आता दम्मू ततमीर ला"…
0 likes
0 shares