*अक्षय राहो सुख तुमचे ....* *अक्षय राहो धन तुमचे .....* *अक्षय राहो प्रेम तुमचे .....* *अक्षय राहो आरोग्य तुमचे .....* *अक्षय राहो नाते आपुले....* *अक्षय तृतीयाच्या आपणां सर्वांना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा ...!!!* 🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
99 likes
90 shares