Back to feed
R
Rudra Iyer Love · Marathi · Romantic

अक्षरातल तुझ जीवन चारोळीतून माझ्या समोर आलय तुझ्या पावलांवर पाऊल ठेवत जीवन अक्षरांना मी समर्पीत केलय

173 likes 42 shares
WhatsApp