Back to feed
A
Asha Patel Love · Marathi · Romantic

अग आतातरी मागे वळून बघ तु सोडून गेल्यापासून तुझा सोनू किती खचलाय ते.... एक दिवस वेळ गेल्यावर येशील मला शोधत... तेव्हा तुला फक्त माझा फोटो सापडेल .. मी नाही.......

0 likes 0 shares
WhatsApp